सोबतीचे ऑक्टोबर २०१८ चे कार्यक्रम
३/१०/२०१८ – मनोरंजक कार्यक्रम
सहभाग सोबती सभासद
१७/१०/२०१८ – जेट एरवेजच्या अधिकारी श्रीमती आकृती बागवे यांची मुलाखत
मुलाखतकार – श्री अरविंद वाकणकर
२४/१०/२०१८ – कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम
‘चंद्र आहे साक्षीला’
सदारकर्ते – भगवंत कुलकर्णी व सहकलाकार
सदारकर्ते – भगवंत कुलकर्णी व सहकलाकार
३१/१०/२०१८ – सभासदांचे सामूहिक वाढदिवस


