लोकमान्य सेवा संघ ग्राहक पेठ २०१८

सालाबादाप्रमाणे लोकमान्य सेवा संघाची  ग्राहकपेठ शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर ते रविवार दि. २८ ऑक्टोबर (१० दिवस) या कालावधीत संपन्न होणार आहे. 
वेळ : सोमवार ते शुक्रवार 
दुपारी ३ ते रात्री ९
शनिवार , रविवार – सकाळी १० ते रात्री ९
Main Menu