जनसेवा समिती, विलेपार्ले यांच्या “जनकन्या” या शाखेचा ‘आरोग्यवर्धिनी’ अंतर्गत पहिला कार्यक्रम
जनसेवा समिती, विलेपार्ले यांच्या “जनकन्या” या शाखेचा ‘आरोग्यवर्धिनी’ अंतर्गत पहिला कार्यक्रम
Menstrual Cups – Importance and Benefits
सध्या तरुण पिढीच्या चर्चेत असलेले Menstrual Cups म्हणजे नक्की आहेत तरी काय?
▷हे कप रबर किंवा सिलिकॉन पासून बनवले जातात ; म्हणून कापड अथवा सानिटरी नापकिन मुळे योनी मार्गात होणारी शुष्कता व जळजळ इथे नाहशी होते.
▷हे कप रबर किंवा सिलिकॉन पासून बनवले जातात ; म्हणून कापड अथवा सानिटरी नापकिन मुळे योनी मार्गात होणारी शुष्कता व जळजळ इथे नाहशी होते.
▷ यामुळे पाळीदरम्यान योनी मार्गात निगा(hygiene) राखता येते.
▷कप इतर पद्धतींपेक्षा अधिक रक्त साठवू शकतात, व स्वच्छ करून पुन्हा वापरता येतात. यामुळे पॅड आणि टॅम्पन्सना उत्तम पर्याय ठरतात
▷ इतर साधनांपेक्षा पर्यावरणासाठी अधिक अनुकूल आहेत. सौ. राखी रस्ते यांच्या सौजन्याने आपणास या विषयातील तज्ञा , मार्गदर्शिका लाभल्या आहेत. तरी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आवर्जून उपस्थ रहावे.
वक्त्या – स्त्रीरोगतज्ञा डॉ. गायत्री देशपांडे
• दिनांक: ३० सप्टेंबर, २०१८ (रविवार)
• वेळ: सायंकाळी पाच वाजता (5 P.M)
• स्थळ: साठ्ये महाविद्यालय विलेपार्ले पूर्व.
अधिक माहितीसाठी संपर्क:
• संजना मिरगल : ९९६९७६२८५८
• सानिका उधोजी : ९७०२८१३८६६
P.s – confirm your availability on either of the above contact numbers!