पु.वि.भागवत गुंतवणूक केंद्राचे नोव्हेंबर २०१८ चे कार्यक्रम

११ नोव्हेंबर २०१८- वैयक्तिक करनियोजन, इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार /सल्ला 
वक्ते : श्री. अशोक ढेरे 
१८ नोव्हेंबर २०१८ – म्युच्युअल फंड गुंतवणूक – विश्लेषण 
 वक्ते : श्री. सुजित वायंगणकर 
२५ नोव्हेंबर २०१८ – जागतिक अर्थव्यवस्था व भारतीय शेरबाजार 
वक्ते : श्री. उदय तारदाळकर 
सर्व कार्यक्रमांची वेळ : सकाळी ११ ते १२. ३० वाजता 
स्थळ : साठ्ये सभागृह , टिळक मंदिर                           

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu