एकपात्री अभिनय स्पर्धा
देशस्थ ऋग्वेदी संघातर्फे शनिवार दिनांक २२ एप्रिल २०१७ रोजी एकपात्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा वयोगट २५ ते ४० आणि ४० पासून पुढे अशा स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची वेळ सायंकाळी ४ अशी असेल. प्रत्येक स्पर्धकाला ५ मिनिटे वेळ दिला जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क – ९९८७२२११९० / ९८२१८३०५७४
