लोकमान्य सेवा संघ ग्राहकपेठ २०१९

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकमान्य सेवा संघाची ग्राहक पेठ दिनांक ११ ऑक्टोबर ते दिनांक २० ऑक्टोबर या दरम्यान सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ३ ते रात्री ९ आणि शनिवार , रविवार सकाळी १० ते रात्री ९ अशी आयोजित करण्यात आली आहे. यात विविध स्टॉलमध्ये वेगवेगळ्या वस्तूंच्या खरेदीचा दिवाळीच्या आधी पार्लेकरांना आनंद घेता येईल.

Main Menu