पार्ले युवा चषक 2023
युवासेना विलेपार्ले आणि जॉली स्पोर्ट्स क्लब आयोजित मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पार्ले युवा चषकचे प्रमुख मार्गदर्शक युवासेना सचिव श्री वरुणजी सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अंतिम सोहळा जल्लोषात पार पडला.
आठव्या पार्ले युवा चषक 2023 चे मानकरी ठरले ( कुमार गट ) प्रथम पारितोषिक पार्ले स्पोर्ट्स क्लब व द्वितीय पारितोषिक अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब (दहिसर) तसेच ( द्वितीय श्रेणी ) प्रथम पारितोषिक सिध्दार्थ संघ (मुलुंड) आणि द्वितीय पारितोषिक दत्तगुरु क्रीडा मंडळ (मालाड) येथील संघाने पटकावले.










