थिन्कमराठी.कॉम प्रकाशित आणि डॉ. मिलिंद न.जोशी लिखित पुस्तक -‘आगळं-वेगळं’

डॉ. मिलिंद न.जोशी लिखित  आणि  थिन्कमराठी.कॉम पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक. 
 
” ‘आगळं-वेगळं’  हे पुस्तक म्हणजे १५ पर्यटनयोग्य स्थळांच्या वर्णनाचा गुलदस्ता आहे. यातील काही ठिकाणं मुंबई पुण्याजवळची, काही आपल्या देशातील तर काही विदेशातीलही. काहींची नावं आपण ऐकलेली, काहींची नव्याने ठाऊक होणारीही, त्यामुळे पुस्तकाचं आगळं वेगळं’ हे वेगळ्या घाटणीचं नाव समर्पक ठरतं .प्रवासाची आवड प्रत्येकालाच असते असं नाही. पण हे पुस्तक वाचल्यावर ती आवड जागी व्हावी असं चैतन्य या पुस्तकात नक्की आहे.” 
                                                                                                                                                                      – प्रस्तावनेतून 

लेखक – डॉ.मिलिंद न. जोशी
प्रकाशक – www.thinkmarathi.com  पब्लिकेशन 
 
हे पुस्तक ई बुक आणि प्रिंट या दोनही स्वरूपात उपलब्ध होणार आहे. प्रिंट पुस्तकाची किंमत २००/- आहे
आणि ई बुक ची किंमत १६५.२० /- रुपये इतकी आहे.

प्रिंट पुस्तकाचे प्रीबुकिंग करायचे असल्यास येथे दिलेल्या नंबर वर आपण संपर्क साधू शकता.
चंदा मंत्री  – ९७६९२६११८२ / ८१६९८२५९६१
डॉ.मिलिंद जोशी – ९८९२०७६०३१
 
ई पुस्तक घ्यायचे असल्यास खालील लिंक वर क्लिक करून आपण पुस्तक विकत घेऊ शकता , हे पुस्तक आपणास मोबाइल, टॅब , लॅपटॉप , डेस्कटॉप अशा कोणत्याही माध्यमवरून वाचता येईल.

मोबाइलल वरून पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक : 

https://play.google.com/store/books/details?id=HK1JEAAAQBAJ

लॅपटॉप / डेस्कटॉप वर पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक :

https://books.google.co.in/books/about?id=HK1JEAAAQBAJ&redir_esc=y&hl=en

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu