आत्म्याचा प्रवास व मृत्यूपश्चात जीवन
लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथालयातर्फे लेखक तुमच्या भेटीला अंतर्गत व्याख्यान
‘आत्म्याचा प्रवास व मृत्यूपश्चात जीवन’ हे व्याख्यान दिनांक १० जून २०१८ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान पु. ल. देशपांडे सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.

