अष्टदर्शने – लोकमान्य सेवा संघ आयोजित कार्यक्रम
कविवर्य विं. दा. करंदीकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लोकमान्य सेवा संघ पार्ले यांच्या सी. म. जोशी दिलासा केंद्र यांच्या तर्फे अष्टदर्शने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक १ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता लोकमान्य सेवा संघ येथील गोखले सभागृहात संपन्न होईल.
