लोकमान्य सेवा संघ आयोजीत अवयवदान जाणीव जागृती
लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले यांच्या तर्फे २० फेब्रुवारी २०१६ या दिवशी अवयवदान जाणीव जागृती हा कार्यक्रम आयोजीत केला आहे . या कार्यक्रमात ‘अवयवदान’ या विषयावर यकृत प्रत्यारोपण झालेले डॉ. अनिल सूचक स्वानुभावातुन आपल्याशी संवाद साधतील. तसेच राजहंस प्रतिष्ठानाच्या सहयोगाने ह्या विषयावरचे खालील तीन लघुपट दाखवले जातील.
1.Religion and organ donation
2.Life beyond… forever
3.फिर जिंदगी
वेळ – शनिवार दि. २० फेब्रुवारी २०१६ दुपारी ३-३० ते ६-००.
स्थळ – गोखले सभागृह
कार्यक्रम सर्वांस विनामूल्य व खुला आहे.
