संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान तर्फे भोंडल्याचे आयोजन- August 2017

श्रावण मासानिमित्त संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान तर्फे स्त्रिया व मुलींसाठी पारंपरिक भोंडल्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
स्थळ : उत्कर्ष मंडळ , विलेपार्ले (पूर्व)
दिनांक : ५ ऑगस्ट २०१७ शनिवार 
वेळ :संध्याकाळी ५ ते ८  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu