मुंबईतील “पंढरी”- तीर्थ विठ्ठल..क्षेत्र विठ्ठल !!
आषाढी एकादशी म्हणजे पंढरीचा दिवस. आपल्या या विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने सारे वारकरी दरमजल करीत पंढरीची वाट चालतात. टाळ-मृदुंग ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात या ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. प्रत्येक विठ्ठलभक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असे वाटत असते.
Read more






