“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची …अस्सल पार्ल्याची”
पु. ल. देशपांडेनी म्हटल्याप्रमाणे. हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेल हे चिमुरडं उपनगर पार्ले !
या पार्ल्याला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे य पार्ल्याचे चोखंदळ खवैय्ये पार्लेकर!या आपल्या पार्ल्याने प्रत्येक प्रांतातलं वेगळेपण, वैशिष्टय आपल्यात सामावून घेतलयं,





