उत्कर्ष मंडळातर्फे बुद्धिबळ स्पर्धा
उत्कर्ष मंडळातर्फे या वर्षी दिनांक १५ एप्रिल २०१८ रोजी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता ५ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी हि स्पर्धा खुली असून द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्री. रघुनंदन गोखले यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभणार आहे.
