देशस्थ ऋग्वेदी संघातर्फे मोहनबुवा रामदासी (सज्जनगड) यांचे प्रवचन
देशस्थ रिगवेदी संघातर्फे १५ जून २०१७ रोजी मोहनबुवा रामदासी (सज्जनगड) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. याची वेळ संध्याकाळी ४. ३० ते ६ अशी असेल. या दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून संस्थेच्या सभागृहात रामदास स्वामींच्या पादुकांचे दर्शनही भक्तांना घेता येईल.
