उत्तुंग तर्फे दीपावली स्वरोत्सव

उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे शनिवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दिवाळी निमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .
विशेष कार्यक्रम : पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या शास्त्रीय व भक्तिसंगीताची प्रात:कालीन मैफिल .
वेळ : पहाटे ५.३० वाजता
नाट्यसंगीत व भक्तिसंगीताची दिवाळी
सहभाग : पं. रामदास कामत, अशा खाडिलकर, बकुळ पंडित, पं. शौनक अभिषेकी, पं. सुरेश बापट.
वेळ : सायंकाळी ५. ३० वाजता
स्थळ : पु. ल. देशपांडे सभागृह , लोकमान्य सेवा संघ , विलेपार्ले पूर्व

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu