देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघातर्फे दिनांक २३, २४, २५ फेब्रुवारी २०१८ रोजी गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते ९ असेल. प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी इच्छुक स्टॉलधारकांना पुढील क्रमांकावर संपर्क करता येईल.
९९२०३८५२७९ / ९९८७२२११९०
