खाद्यमेळावा – २०१७

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिनांक ४ व ५ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकमान्य सेवा संघातर्फे खाद्यमेळावा आयोजित करण्यात आला आहे. खाद्यमेळाव्यात स्टॉल घ्यायचा असल्यास फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी आहे. फॉर्म संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. दिनांक २२ जानेवारी रोजी गोखले सभागृहात सकाळी १० ते १ या वेळेत फूड टेस्टिंग केले जाईल. ज्यांची स्टॉल साठी निवड झाली असेल त्यांनी २७ जानेवारी पर्यंत पैसे संस्थेच्या कार्यालयात भरायचे आहेत. दिनांक ४ व ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत खाद्यजत्रा आयोजित करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क :
लोकमान्य सेवा संघ ,फोन :022-26141276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu