लोकमान्य सेवा संघ आयोजित खाद्यजत्रा  १ व २ फेब्रुवारी २०२०

लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले यांच्या तर्फे भरवली जाणारी खाद्यजत्रा या वर्षी १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत सावरकर पटांगणावर भारावली जाणार आहे. यावेळी पार्लेकर खवय्यांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. 
अधिक माहितीसाठी संपर्क : 022 2614 2123
 
Main Menu