लोकमान्य सेवा संघ – ग्राहक पेठ -२०१४

सालाबाद प्रमाणे संस्थेची ग्राहकपेठ गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०१४ ते १२ ऑक्टोबर २०१४ (११ दिवस) या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याचे विहित नमुन्याचे अर्ज संघ कार्यालयात १ जून २०१४ पासून उपलब्ध होतील. गाळ्यासाठी अर्ज सदर करण्याची अंतिम तारीख २८ जून २०१४ अशी राहील. कृपया इच्छूक गाळेधारकांनी आपले अर्ज लवकरात लवकर देण्याची विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu