पार्ले कट्ट्यावर मनीषा म्हैसकर
पार्ले कट्टा पावसाळ्याच्या विश्रांती नंतर नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी असणारा पार्ले कट्टा यावेळी दिवाळी मुले दुसऱ्या शनिवारी म्हणजे ९ नोव्हेंबर ला आयोजित करण्यात आला आहे. या सत्रातील पहिल्या कार्यक्रमात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्याशी संवाद साधतील डॉ. अनुया पालकर .
दिनांक ९ नोव्हेंबर सायंकाळी ५.३० वा. साठ्ये उद्यान.
