नाटक ‘संगीत पुनर्विकास’-पुनर्विकास प्रक्रियेत होणार्या गमती जमती, रुसवे फुगवे, भांडणे, ह्यावर आधारित एक हलके फुलके नाटक
📢🎭🎉 नाटक ‘संगीत पुनर्विकास’🎉🎭📢
आजच तिकिटे बुक करा !
Link: https://www.tickethub.co.in/play-details.php?id=sangeet-punarvikas
गेल्या काही वर्षांपासुन पार्ले परिसरातील व उपनगरांतील पुनर्विकास प्रक्रियेत होणार्या गमती जमती, रुसवे फुगवे, भांडणे, ह्यावर आधारित एक हलके फुलके नाटक ‘संगीत पुनर्विकास’.
शुभारंभाचे दोन प्रयोग साठये काॅलेजच्या आॅडिटोरीयम मधे दि. ९ जुलै (रविवार) रोजी सायंकाळी आयोजित केले आहेत. आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
For tickets pl visit
www.tickethub.co.in
Or scan the QR code on the flyer


