पु. वि. भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्राचे ऑगस्ट २०१९ चे कार्यक्रम

लोकमान्य सेवा संघ पु. वि. भागवत गुंतवणूक प्रबोधन केंद्राचे ऑगस्ट २०१९ चे कार्यक्रम 

४ ऑगस्ट : विषय – शेअरबाजार गुंतवणूकदारांची मानसिकता
 वक्ते : कौस्तुभ खोरावल
११ ऑगस्ट २०१९ – विषय – वैयक्तिक करनियोजन, इच्छापत्रविषयक व गुंतवणूकदार तक्रार / सल्ला 
वक्ते – श्री. अशोक ढेरे 
 
१८ ऑगस्ट २०१९ – अर्थ नियोजन व मालमत्ता विभाजन (HDFC म्युच्युअल फंड आयोजित )
वक्ते – रुपेश नागदा व सहकारी 
 
स्थळ – साठ्ये सभागृह , लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले 
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu