पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे ऑगस्ट २०१७ चे कार्यक्रम
६ ऑगस्ट २०१७ – एन .एस .ई . साईट गुंतवणूकदारांसाठी पर्वणी.
वक्ते – अविनाश खारकर
वक्ते – अविनाश खारकर
१३ ऑगस्ट २०१७ – वैयक्तिक करनियोजन वर्तमान गुंतवणुकीचा मागोवा
वक्ते – उदय तारदाळकर
२० ऑगस्ट २०१७ – म्युच्युअल फंड SIP STP SWP विवेचन
वक्ते : प्रसाद वागळे
स्थळ – साठ्ये सभागृह , लोकमान्य सेवा संघ
वेळ सकाळी ११ ते १२. ३०
