लोकमान्य सेवा संघ पार्ले- पु.वि. भागवत गुंतवणूक केंद्राचे मे २०१९ चे कार्यक्रम
५ मे – आर्थिक मन:शांती
वक्ते – निर्मल रेवरिया
१९ मे २०१९ – विषय BLOCKCHAIN तंत्रज्ञान
वक्ते – अमित विद्वांस
२६ मे २०१९ – विषय – वैयक्तिक करनियोजन ,इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार /सल्ला
वक्ते – अशोक ढेरे
वेळ – सकाळी ११ ते १२. ३०
स्थळ – लोकमान्य सेवा संघ , गोखले सभागृह ,तळमजला

