पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्राचे सप्टेंबर २०१७ चे कार्यक्रम

१० सप्टेंबर २०१७ – विमा कंपन्यांचे व इतर नवीन समभाग
वक्ते – शेखर प्रभुदेसाई
१७ सप्टेंबर २०१७ – विषय – वैयक्तिक करनियोजन, इच्छापत्र विषयक व गुंतवणूकदार तक्रार सल्ला
वक्ते – अशोक ढेरे
२४ सप्टेंबर २०१४ – विषय – अस्थिर शेअर बाजारात गुंतवणुकीच्या संधी
वक्ते – मनोज साठ्ये
वरील कार्यक्रमाचे स्थळ – साठ्ये सभागृह , तळमजला , टिळक मंदिर , विलेपार्ले (पू)
वेळ : सकाळी ११ ते १२. ३०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu