पार्ल्यातील व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी !!- www.parlebazaar.com
‘आम्ही पार्लेकर’ आणि ‘टाउन पार्ले डॉट इन’ घेऊन आले आहेत खास तुमच्यासाठी एक डिजिटल व्यासपीठ
www.parlebazaar.com
Vile Parle’s own business platform
जर तुमचा पार्ल्यात व्यवसाय असेल किंवा तुम्ही व्यावसायिक असाल आणि पार्लेकरांपर्यंत तुम्हाला पोहोचायचे असेल तर तुम्ही ‘पार्ले बझार डॉट कॉम’वर स्वतःला रजिस्टर करु शकता. पार्ले बझार डॉट कॉमवर तुम्ही तुमचे बिझनेस पेज तयार करु शकाल जे तुम्ही बिझनेस कार्ड म्हणूनही वापरू शकाल. आजचे युग डिजिटलचे आहे मग मागे का राहायचं ?? बनवा तुमची वन पेज वेबसाईट आणि बघा तुमच्या व्यवसायात कशी भरभराट होते ते !
पार्ले बझार डॉट कॉमला ‘आम्ही पार्लेकर’ आणि ‘टाऊन पार्ले डॉट इन’ च्या सोशल हँडल्स वरुन प्रसिद्धी दिली जाईल जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त पार्लेकरांपर्यंत पोहोचू शकाल. वाजवी दरात स्वतःचे वेब पेज तयार करून पार्ल्यात तुमचा ब्रँड प्रमोट करण्याचा हा उत्तम मार्ग आहे . मग तुमचा कोणताही व्यवसाय असो पार्लेकरांपर्यंत पोहोचायचं असेल तर आजच रजिस्टर करा . अधिक माहितीसाठी पार्ले बझार डॉट कॉमच्या लँडिंग पेजला व्हिजिट करा. लवकरच आमची कम्प्लीट वेबसाईट लॉन्च होणार आहे. त्याआधी रजिस्ट्रेशन करून साइट लिस्टिंगमध्ये अॅड होण्याची सुवर्णसंधी सोडू नका . कोरोनाच्या काळात ग्राहक तुमच्यापर्यंत येऊ शकत नसतील तर काय झाले ? तुम्ही ग्राहकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकाल तुमच्या बिझनेस पेजच्या माध्यमातून.
पार्ले बझार पार्ल्याची बिझनेस डिरेक्टरी म्हणूनही पार्लेकरांना वापरता येईल. ज्यात वेगवेगळे सेक्शन असल्यामुळे पार्ल्यातील व्यावसायिकांची माहिती शोधणे सहज सोपे होईल.
लिंक : www.parlebazaar.com
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
969261182 /8169825961 / 8369438828

