पार्ले कट्टा – फेब्रुवारी २०१४

शनिवारी दिनांक १ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ५. ३०. वाजता पार्ले कट्टयाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. गिरीश कुबेर (लोकसत्ता चे संपादक आणि अप्पर पोलिस आयुक्त ) असतील आणि त्यांच्याशी सौ. प्रज्ञा काणे संवाद साधतील.

या कार्यक्रमातील मुक्त व्यासपीठ या कार्यक्रमात ‘आठवणी इंदिरा संतांच्या’ हा कार्यक्रम सदर करतील ज्येष्ठ लेखिका माधवी कुंटे.
स्थळ – साठे उद्यान, पार्क रोड, शिवसेना शाखेसमोर , विलेपार्ले (पूर्व),
संपर्क : रत्नप्रभा महाजन – ९९३०४४८०८०
सर्वांना हार्दिक अभिनंदन !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu