पार्ले कट्टा फेब्रुवारी २०१८

दिनांक ३ फेब्रुवारी २०१८ रोजी होणाऱ्या पार्ले कट्टा या कार्यक्रमात यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त विख्यात सर्जन डॉ. रमाकांत देशपांडे यांची मुलाखत होणार आहे. डॉ. देशपांडे हे एशियन कँसर इन्स्टिट्यूट चे संस्थापक व संचालक आहेत. डॉ. अनुया पालकर यावेळी डॉ. देशपांडे यांच्याशी संवाद साधतील. या निमित्ताने कर्करोगाविषयी माहिती मिळवण्याची संधी श्रोत्यांना मिळणार आहे. 
दिनांक : ३ फेब्रुवारी २०१८ 
स्थळ : साठ्ये उद्यान , विलेपार्ले (पु) , मुंबई -५६
वेळ : संध्याकाळी ५. ३० 
Main Menu