पार्ले कट्टा मार्च २०१८
शनिवार दिनांक ३ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ५. ३० वाजता पार्ले कट्ट्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष व विख्यात वकील advocate शिरीष देशपांडे यांची प्रकट मुलाखत घेतील प्रा. स्वाती वाघ.
मुक्त व्यासपीठ विषय – डिजिटल व्यवहार का व कसे करावेत ? या विषयावर अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल.

