पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमिक शाळा – यशाची उज्ज्वल परंपरा कायम

पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माध्यमिक विभागाचा मार्च 2023 च्या शालान्त परीक्षेचा एकूण निकाल 99.18% लागला. परीक्षेला बसलेल्या एकूण 245 विद्यार्थ्यांपैकी 243 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रथम पाच क्रमांकांचे मानकरी पुढील प्रमाणे –

1) कु.धासरे श्रावणी सुधीर करुणा (97.80%)

2) कु.चव्हाण धनश्री सुशील मीरा (96.00%)

3) कु.ठाकूर अनया मिनेश उज्ज्वला (93.40%)

4) कु.गुरव वैष्णवी चंद्रकांत शालिनी (92.40%)

5) कु. धावडे विमोह राजेंद्र स्नेहा(92.20%)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu