Part time Clinical Psychologist and Part time Psychiatry Social Worker required
July 02, 2018
The appointed candidates will be required to:
- Provide appropriate guidance and professional advice to parents and children referred to our center.
- Conduct appropriate tests
- Seek advice / consultation from allied professionals whenever the need arises.
- Striving towards holistic development of the children.
The candidates will be expected to cooperate and maintain cordial relationship with the center staff and employees of Lokmanya Seva Sangh. The working hours for the centre will be from 9.00am to 4.00pm from Monday to Saturday. The part-time candidates will work for FOUR hours every day. To apply, candidates will contact Lokamnya Seva Sangh Parle (Tilak Mandir), Ram Mandir Road. VileParle East Mumbai-400057 between Tuesday to Saturday from 10.00am to 12.00noon and 4.00pm to 7.00pm. The applications can also be sent via email to [email protected] For more information, please contact 02226142123 during office hours.
लोकमान्य सेवा संघाच्या कु. कृष्णाबाई खंबदकोण बालक-पालक मार्गदर्शन केंद्रामध्ये एक अर्ध वेळ मानस शास्त्रज्ञ (Part time Clinical Psychologist) आणि एक अर्ध वेळ मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (Part time Psychiatry Social Worker) यांची नियुक्ती करायची आहे.
या पदांसाठी नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी खालील कार्ये करणे अपेक्षित आहे:
- केंद्रात मार्गदर्शन आणि उपचारासाठी येणाऱ्या बालकांना आणि त्यांच्या पालकांना योग्य सल्ला देणे
- योग्य चाचण्या करणे
- आवश्यकतेनुसार इतर तज्ञांची मदत घेणे
- बालकांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे
तसेच केंद्रातील आणि लोकमान्य सेवा संघातील सर्व कर्मचारी वर्गाशी सहकार्याचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. केंद्राची कामकाजाची वेळ केंद्र सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आहे. अर्ध वेळ उमेदवारांना दर दिवशी ४ तास काम करणे आवश्यक आहे. अर्ज देण्यासाठी उमेदवारांनी लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर ) राम मंदिर रोड, विलेपारले (पूर्व) मुंबई ४०००५७ येथे मंगळवार ते शनिवार सकाळी १० ते १२ किंवा सायंकाळी ४ ते ७ या वेळात कार्यालयाशी संपर्क करावा. उमेदवार त्यांचे अर्ज ई मेल द्वारेही पाठवू शकतात — ई मेल [email protected] अधिक माहितीसाठी कृपया 022 26142123 या नंबरवर संपर्क करावा.
