पर्यावरण स्नेहीं वस्तूंचे प्रदर्शन – August 2018
दरवर्षीप्रमाणाने याही वर्षी लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे गणेशोत्सव व नवरात्रोत्सवानिमित्त पर्यावरण स्नेही वास्थुने प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे .
शुक्रवार दिनांक १० ते रविवार दिनांक १२ ऑगस्ट २०१८
वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत
स्थळ : गोखले सभागृह , लोकमान्य सेवा संघ
संपर्क : २६१४१२७६ , २६१४२१२३
इला जठार , कुमार पंडित
या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्चीनार्यानी कार्यालयात संपर्क साधावा.
नोंदणी फॉर्म्स १० जुलै २०१८ पासून कार्यालयात मिळतील.
कार्यालयाची वेळ : ९ते १२ व ४ ते ८
रविवार ९ ते १२ (सोमवार बंद )

