पार्ले टिळक विद्यालयाच्या २०११ बॅचचा विद्यार्थी रोहन कदम याची UPSC या परीक्षेत २९५ वा क्रमांक मिळवून दमदार कामगिरी

पार्ले टिळक विद्यालय माध्यमिक शाळा मराठी माध्यमचा 10/8 चा,2011च्या बॅचचा विदयार्थी कुमार रोहन कदम या माजी विदयार्थ्याने UPSC या परीक्षेत २९५ वा क्रमांक मिळवून दमदार कामगिरी केली आहे.
आपल्या या यशाबदद्ल प्रतिक्रिया देताना
“माझे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात मराठी माध्यमात झाले. त्याचा मला फायदाच झाला “ असे रोहनने सांगितले.

रोहन कदम याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu