सरगम चे जून २०१८ चे कार्यक्रम

महिला संघ्याच्या ओरायन हॉल मध्ये प्रत्येक रविवारी होणाऱ्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये यावेळी होणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे असतील 
३ जून २०१८ –
हिंदी चित्रपट सृष्टीतील ५ कलाकारांवर हिंदी गाण्यांचा कार्यक्रम 
१७ जून २०१८ – 
वर्ष गीत 
२४ जून २०१८ – 
हिंदी गाण्यांवर कार्यक्रम 
Main Menu