श्री रामकथा सप्ताह
श्री. स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांच्यातर्फे दिनांक १७ ते २३ ऑक्टोबर २०१६ ‘श्रीरामकथा’ या विषयावर विख्यात निरुपणकार मकरंदबुवा रामदासी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. याच बरोबर तुलसीविवाह , रामराज्याभिषेक , श्रीरामजन्म, रामयज्ञ इ. कार्यक्रम देखील सादर केले जातील.
कार्यक्रमाचे ठिकाण : राजपुरीच्या हॉल , विलेपार्ले पूर्व
कार्यक्रमाची वेळ : रोज सायंकाळी ५ ते रात्री ९
