सोबतीचे ऑगस्ट २०१८ चे कार्यक्रम
१/८/२०१८ बुधवार – गुरुपौर्णिमेनिमित्त कीर्तन – गुरुमहिमा
सदारकर्त्या – रश्मी बर्वे
साथ – अंजली भोळे (पेटी) , ऋग्वेद बर्वे (तबला)
८/८/२०१८ बुधवार – Holistic Development Of Senior Citizen
वक्त्या -डॉ. इंदुमती काटधरे
प्रमुख पाहुणे – रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर शशिकुमार शर्मा
संयोजक – स्मिता पुराणिक (अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर )
१५/८/२०१८ – बुधवार – स्वातंत्र्य दिनानिमित्त सभा होणार नाही.
१७८/२०१८ – वार्षिक सर्वसाधारण सभा
वेळ : सायंकाळी ४ वाजता
२२/८/२०१८ बुधवार
मुलाखत – सर्पमित्र भारत जोशी
मुलाखतकार – शिबानी जोशी (दूरदर्शन निवेदिका )
२९/८/२०१८ बुधवार
सभासदांचे सामूहिक वाढदिवस

