पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचा अनोखा उपक्रम – तज्ज्ञांकडून समुपदेशन
तज्ज्ञांकडून समुपदेशन – सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे या साठी पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या सर्व शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर सर्व कर्मचारी यांना असोसिएशन च्या वतीने तज्ज्ञ समुपदेशकांकडून मोफत समुपदेशन देण्यात येत आहे. कृपया अधिकाधिक लोकांपर्यंत या सुविधेची माहिती पोचवावी. घरी राहू स्वस्थ राहू !

pc:google

