जाऊ बघाया पार्ल्याचे गणपती

लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली ती पुण्यात. लोकमान्य टिळकांनी “सर् विंचूरकर वाड्यात” पहिला गणेशोत्सव सुरु केला. तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कमी होते आता या उत्सवाला मोठे रूप प्राप्त झाले आहे.आपले पार्ले ही  पुण्याप्रमाणे अनेक उत्सवांचे उत्तम रीतीने आयोजन करते. गणेशोत्सवातही पार्लेकरांचा उत्साह काही औरच !!  पार्ल्यातील काही प्रातिनिधिक सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे दर्शन खास पार्लेकरांसाठी इथे करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आवडल्यास या लिंकला  नक्की शेअर करावे.  

पार्ल्याच्या पेशवा – श्रद्धानंद रोड ,विलेपार्ले (पू) 
Parlyacha peshava
 
पार्ल्याच्या गौरव – कुंकूवाडी ,विलेपार्ले (पू)
kunkuwadi cha ganapati , vileparle east
 
कुंकूवाडी हनुमान मंदिर – विलेपार्ले (पू)
Kunkuwadi Ganapati 2017
 
विलेपार्ले सम्राट – शहाजी राजे रोड, विलेपार्ले (पू)
vileparle samrat 2017 l
 
विलेपार्लेचा विघ्नहर्ता – शहाजी राजे रोड, विलेपार्ले (पू)
 
 
विलेपार्लेचा राजा – शहाजी राजे रोड, विलेपार्ले (पू)
Vileparlecha vighnharta
 
सुभाष रोड सार्वजनिक गणेशमंडळ – विलेपार्ले (पू)
subhashroadcha ganapati
 
राममंदिरचा गणपती – राम मंदिर रोड – विलेपार्ले (पू)
Ram mandir cha ganapati
 
पितळेवाडीचा गणपती – हनुमान रोड – विलेपार्ले (पू)
 
 
मोंघीबाई मार्केटचा गणपती – विलेपार्ले मार्केट 
mongibai market cha ganapati
 
 
Advertisements :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu