स्वरमाउली तर्फे विश्वास शिरगांवकर यांचे शास्त्रीय गायन

रविवार दिनांक २ फेब्रुवारी २०१४ रोजी सावरकर केंद्र ,विलेपार्ले (पूर्व) येथे स्वरमाउली तर्फे विश्वास शिरगांवकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. वेळ सायंकाळी ५.३० वाजता
प्रवेश विनामूल्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu