जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम

दिनांक ५ जून २०१८ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकमान्य सेवा संघाच्या समोरील रस्त्यावर फुलझाडे लावून त्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स.  

Main Menu