पार्ले डिरेक्टरी २०१७-१८
विलेपार्ल्याचे इ वर्तमानपत्र असलेल्या www.townparle.in ने पार्लेकारांसाठी खास आगळी वेगळी सेक्शन वाईज डिरेक्टरी काढली आहे. आता घरात लग्न असो वा सहलीला जायचे असो की एखाद्या बँकेचा ,एजंट चा नंबर हवाय, की आजारी पडला आहात आणि डॉक्टर , केमिस्ट चा नंबर हवाय , किंवा अगदी इलेक्ट्रिशियन , प्लंबर हवाय काही चिंता नको आता या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे शोधत बसायची गरज नाही. डिरेक्टरी उघडा आणि माहिती घ्या एका क्षणात !!
पार्ल्याच्या ह्या डिरेक्टरीत पार्ल्याची सेक्शन वाईज माहिती दिली आहे. जसे Finance मध्ये Banks, Insurance Agents, Education मध्ये Schools, Colleges, Coaching Classes ,Matrimony मध्ये Caterers, Decorators, Jewellers etc…, Travel मध्ये Tour Operators, Travel Agents etc.., Health मध्ये Doctors, Hospitals etc… अशा प्रकारे Fashion, Construction, Computers , Social Institutions ही आणि अशी अनेक सेक्शन्स आहेत.
ही डिरेक्टरी पार्ल्यातील सर्व पेपर Stalls , बुक Stalls (जवाहर बुक डेपो ,पार्ले बुक डेपो इ. ) ठिकाणी उपलब्ध आहे.
www.townparle.in विषयी थोडेसे ...
पार्लेकरांना पार्ल्याचे इ वर्तमानपत्र असणारे www.townparle.in आता तुम्हाला अधिक आकर्षक स्वरूपात दिसणार आहे. मुंबई उपनगरातील आघाडीचे शहर असलेल्या विलेपार्ले बद्दल अभ्यासपूर्ण व साद्यन्त माहिती देणाऱ्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या Town Group ची www.townparle.in ही वेबसाईट आता अधिक माहितीपूर्ण आणि आकर्षक झाली आहे आणि वापरण्यास अधिक सुलभ झाली आहे.
पार्ल्याच्या १२५ वर्षांच्या इतिहासाबरोबरच पार्ल्यातील कला , क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींची नोंद यावर आपणास मिळू शकते. यावरील वेब डिरेक्टरी द्वारे पार्ल्यातील महत्वाच्या ठिकाणांची, व्यक्तींची, दुकानांची इ. माहिती आपणास काही क्षणात मिळू शकते. शैक्षणिक , बांधकाम , सांस्कृतिक , अर्थकारण, फॅशन जगत आदींसह पार्ल्यातील विविध महत्वाच्या विषयावरील अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश www.townparle.in च्या नव्या आवृत्तीत केलेला आहे.
थोडक्यात पार्ल्याबद्दलची ‘अथ पासून इति पर्यंत’ माहिती देणारी ही वेबसाईट आहे.
पार्ल्याबरोबरच मुंबई आणि पुणेकरांसाठी ही Town Group च्या खास अशा २ वेबसाईट आहेत.
www.townpune.com हे पुण्याचे इ मॅगझीन आहे ज्यात पुण्यातील घडामोडी, विविध विषयांवरील लेख , पुण्यात कुठे आणि काय काय फिरू शकाल , पुण्याची खाद्यभ्रमंती या आणि अशा अनेक विषयांवर छान छान लेख आहेत.
तर www.townmumbai.com हे मुंबईचे इ मॅगझीन आहे ज्यात मुंबई बद्दलची माहिती , विविध विषयांवरील लेख इ. वाचायला मिळेल.
या साईट बरोबरच Town Group ने लाँच केलेल्या अजून २ वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला मनोरंजनाचा आनंद देतील.
www.placestovisitmaharashtra.com
तुम्हालाही या साईट्स पैकी कोणत्या साईट्स मध्ये काही लेख अथवा साहित्य पाठवायचे असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा.
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला 9769261182 या नंबरवर अथवा [email protected] वर नक्की कळवा.


