ज्ञानप्रभा संस्थेतर्फे पार्ल्यात संस्कृत वर्ग

ज्ञानप्रभा संस्थेतर्फे पार्ल्यात संस्कृत वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ महिने कालावधी असणाऱ्या या अभ्यासक्रमात संस्कृतच्या पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही. 
अधिक माहितीसाठी संपर्क : 
अजय पेंडसे : 8369243765
श्रावणी माईणकर :   9920986543

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu