विलेपार्ल्यात शास्त्रीय संगीतविषयक शिबिराचे आयोजन

शास्त्रीय संगीताची माहिती आणि जाण वाढवण्यासाठी विलेपार्ल्यात शास्त्रीय संगीतविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात शास्त्रीय संगीतातल्या मूलतत्वांची ओळख , वाद्यांचा प्रत्यक्ष अनुभव , रियाझ इ. विषयी माहिती देण्यात येणार आहे. हे शिबीर २९,३० एप्रिल व १ मी रोजी संपन्न होईल. अधिक माहितीसाठी संपर्क : ९९६७४५७६४४

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu