सोबतीचे कार्यक्रम

३ जानेवारी – अभिनेते किशोर प्रधान यांची मुलाखत घेतील चंद्रकांत मेहंदळे 
१० जानेवारी – मला भेटलेली अविस्मरणीय व्यक्ती (सभासदांचा कार्यक्रम )
१७ जानेवारी – सुगम संगीताचा कार्यक्रम (डॉ. प्रणव मोडक)
२४ जानेवारी : कथाकथन (चित्रा वाघ , छाया पिंगे व राजश्री बर्वे )
३१ जानेवारी – सभासदांचे सामूहिक वाढदिवस 
 
स्थळ : नाडकर्णी बालकल्याण केंद्र 
वेळ: ४. ३० ते ६.३० 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu