पार्ले कट्टा – मार्च २०२०

पार्ले कट्टा – मार्च २०२०
शनिवार दिनांक १४ मार्च २०२० , सायंकाळी ५. ३० वाजता 
सुप्रसिद्ध गीतकार, गायक आणि अभिनेता मा. श्री. स्वानंद किरकिरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा
संवादिका – प्रा. स्वाती वाघ 
मुक्त व्यासपीठ – श्रीम. लीना दासगुप्ता 
विषय – एका आगळ्या वेगळ्या व्यवसायातील भरारी 
तसेच सूर नवा ध्यास नवा च्या अंतिम फेरीत पोहोचलेली आपल्या पार्ल्याची बाल  गायिका कु. श्रावणी वागळे हिचा सत्कार. 
स्थळ – साठ्ये उद्यान , विलेपार्ले (पूर्व )  
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu