महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

महिला दिनानिमित्त लोकमान्य संघातर्फे महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लोकमान्य सेवा संघाच्या सीताबाई पेठे स्त्री शाखेने ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. या प्रसंगी लोकसत्ताच्या ‘चतुरंग’ पुरवणीच्या संपादिका आरती कदम यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu