स्कॉलरशिप सराव परीक्षा

बेंचमार्क टेस्ट सिरीज आणि जवाहर बुक डेपो आयोजित यंदाच्या स्कॉलरशिप परीक्षा येत्या ७ व २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या वेळी पालकांना देखील मार्गदर्शन करण्यात येईल. 
 
या परीक्षा साठ्ये महाविद्यालयात घेतल्या जातील. येथे घेण्यात येण्याऱ्या इंग्रजी माध्यमाच्या सर्व परीक्षेचे माहिती पत्रक व नाव नोंदणीसाठी संपर्क :
 
जवाहर बुक डेपो : २६१४८७३५ / २६१४३९०२ 
डॉ. अनुया पालकर : 9820017846
स्वाती देशपांडे 9870011539

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu