बृहन्मुंबई महानगरपालिका के/पूर्व विभाग गणपती विसर्जन 2020 माहिती व फॉर्म

सध्याची कोविड-19 प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेता, नेहमीच्या विसर्जन ठिकाणी होणारी गर्दी टाळणे आणि जवळच्या ठिकाणी गणपती विसर्जन करता यावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागामार्फत जास्तीच्या अतिरिक्त विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात येत आहे. 
या स्थळांबद्दलची माहिती त्यासाठी भरावयाचा महानगरपालिकेचा फॉर्म  याची लिंक येथे आपणासाठी देत आहोत.

विलेपार्ले विभागात गणपती विसर्जन करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे खालील ठिकाणी सोय केलेली आहे.याबद्दलची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपणास  फॉर्म भरता येईल.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScHJueNB2v8Ge69PmwnzJf9HFEBt5EVvzxXJdOYWXS0SK-few/viewform

बृहन्मुंबई महानगरपालिका के/पूर्व विभाग गणपती विसर्जन 2020  (विलेपार्ले  पूर्व –  काही स्थळे ) : 

एअरपोर्ट कॉलनी शाळेचे मैदान
सहार रोड शिवाजी चौक
डॉक्टर हेडगेवार मैदान हनुमान रोड विलेपार्ले पूर्व
सीटीएस क्रमांक 418 शहाजीराजे शाळेजवळ शहाजी राजे मार्ग
गुजराती सोसायटी रोड नेहरू रोड जंक्शनजवळ विलेपार्ले पूर्व
श्रद्धानंद रोड शिवसागर हॉटेल जवळ विलेपार्ले पूर्व
सहार रोड सिगरेट फॅक्टरीजवळ

तरी आपणांस विनंती करण्यात येत आहे की, याबद्दलची सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या फॉर्ममध्ये उपलब्ध आहे , आपण आपल्या जवळील विसर्जन स्थळाची निवड करून दिलेल्या फॉर्ममध्ये माहिती  द्यावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScHJueNB2v8Ge69PmwnzJf9HFEBt5EVvzxXJdOYWXS0SK-few/viewform

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu